दुर्देवी ! साप चावून दोन्ही भावंडांचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यादेश

दुर्देवी ! साप चावून दोन्ही भावंडांचा मृत्यू.

अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लहान भावाचाही सापाने घेतला बळी.

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- विषारी साप चावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ल

हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा
तेरामैल अपघात; आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | LOKNews24
नवले पुलावरील अपघातात एकाचा मृत्यू

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- विषारी साप चावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या लहान भावाचादेखील सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दोन्ही सख्या भावांचा असा दुर्देवी अंत झाल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh) तील लालिया पोलीस स्टेशन(Lalia Police Station) हद्दीतील भवनियापूर(Bhavniapur) गावत ही घटना घडली.अरविंद मिश्रा(Arvind Mishra) (38) आणि गोविंद मिश्रा(Govind Mishra) (३२) अशी साप चावून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत.

COMMENTS