Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रहार पक्षाचे महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी यांचे टॉवरवर चढून आंदोलन.

जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत टॉवरवरून न उतरण्याचा निर्धार

 अकोला प्रतिनिधी - प्रहार पक्षाचे महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी(Govind Giri) यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांना तत्का

चालत्या गाडीवर पडली वीज
 तेजस्विनी पेडणेकर पुरस्काराने सन्मानित
लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

 अकोला प्रतिनिधी – प्रहार पक्षाचे महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी(Govind Giri) यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांना तत्काळ निलंबन करावे व यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच फेरफार व सातबारा रद्द करून शेतकरी डोंगरे यांच्या नावाने घेण्यात यावा आणि  शेतकरी डोंगरे यांची पिक कर्ज नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज प्रहार पक्षाचे महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी हे टॉवर चढले आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत टॉवरवरून न उतरण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

COMMENTS