Homeताज्या बातम्या

संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी

वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही 
संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांचे खाजगी सुरक्षा रक्षक
संजय गायकवाडांची संजय राऊतांवर टीका

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने खासदार संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकत 31 जुलैला मध्यरात्री अटक केली होती.  दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.  

COMMENTS