मुख्यमंत्र्यांचा पायगुण वाईट असेच म्हणावे लागेल.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा पायगुण वाईट असेच म्हणावे लागेल.

बाळासाहेब सानप यांची टीका.

पुणे प्रतिनिधी - ओबीसींसाठी माझा पायगुण चांगला आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आता जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
माझी मुलाखत झाल्यास राजकीय भूकंप होईल ; मुख्यमंत्री शिंदेचा उध्दव ठाकरेंना टोला
वारकर्‍यांना मिळणार विमा संरक्षण

पुणे प्रतिनिधी – ओबीसींसाठी माझा पायगुण चांगला आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आता जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दरम्यान ‘राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते की, ओबीसींसाठी माझा पायगुण चांगला आहे. ओबीसी सोबत निवडणुका होतील. मात्र आज जर अशी ऑर्डर निघत असेल तर मुख्यमंत्र्यांचा पायगुण वाईट आहे असंच म्हणावं लागेल.’ अशी टीका बाळासाहेब सानप(Balasaheb Sanp) यांनी केली आहे.

COMMENTS