मराठमोळा अभिनेतासा श्रेयस तळपदे कारणार अटल बिहारी वाजपेयी.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठमोळा अभिनेतासा श्रेयस तळपदे कारणार अटल बिहारी वाजपेयी.

श्रेयस तळपदे या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा लूक समोर आला आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयींची  भूमिका साकारताना दिसणार आहे.

दिव्यांग बांधवांसाठी आयोजित रक्षाबंधन उत्साहात
सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे वाकडी गावात स्वागत
अल्पवयीन युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक

COMMENTS