अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत.

कोर्टाकडून वॉरंट

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल(Amisha Patel) मधल्या काळात सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे खूप चर्

नरेंद्र मोदी यांनी विकास कामाचे उदघाट्न करावे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचे काम करू नये – सुरज चव्हाण 
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
हर घर तिरंगा भारताच्या एकजुटीचे प्रतीक ः मंत्री विखे पाटील

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल(Amisha Patel) मधल्या काळात सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे खूप चर्चेत होती. परंतु आता तिच्या विरोधात मुरादाबाद(Moradabad) येथील एसीजेएम-५ न्यायालयाकडून( ACJM-5 Court) वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. आता अमिषा पटेलला २० ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी एसीजेएम-५ च्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

COMMENTS