कपूर घराण्यातील ‘स्टायलिश गर्ल’ करणार आता बॅालिवूड डेब्यू

Homeताज्या बातम्या

कपूर घराण्यातील ‘स्टायलिश गर्ल’ करणार आता बॅालिवूड डेब्यू

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी खळबळ उडवली आहे. शनाया कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. शनाया करण जोहरच्या ‘बेधडक’ चित्रपटातून बॅालिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. म्हणून चाहते तिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. 

भररस्त्यावर विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा
बेपत्ता झालेली मुलगी सातारा मध्ये सापडली
मनोज जरांगे पाटलांची कुणबी नोंद आढळली

COMMENTS