हिंजवडी मध्ये आढळला बेवारस मृतदेह.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंजवडी मध्ये आढळला बेवारस मृतदेह.

पिंपरी चिंचवड जिल्ह्यात खळबळ मान कापलेला मृतदेह आढळला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

पुणे प्रतिनिधी- हिंजवडी(Hinjewadi) मध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आला होता . बालाजी(Balaji) या रस्त्यावरील फिरणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्याला संशयित आ

प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या
अल्पवयीन मुलाने केली 8 वर्षीय मुलीची हत्या
मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या

पुणे प्रतिनिधी- हिंजवडी(Hinjewadi) मध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आला होता . बालाजी(Balaji) या रस्त्यावरील फिरणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्याला संशयित आरोपीला हिंजवडी पोलिसांनी(Hinjewadi Police) अटक केली आहे. मान कापलेला मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ पसरली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमी दारातर्फे मिळालेल्या माहितीवरून आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांना असे आढळले की मयत आणि आरोपी हे दारू पीत होते यातच यांचा वाद झाला आणि आरोपीने बालाजीचा खून केला.

COMMENTS