Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.

घटना सीसीटीव्हीत कैद

नांदेड प्रतिनिधी – भरधाव वेगात आलेला दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडल्याची घटना नांदेड(Nanded)मध्ये घडलीये. खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात बचावला. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराला पाण्याखाली असलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. दुचाकी थेट खड्ड्यात जाऊन जोरात आपटली. असे खड्डे रोज अनेक अपघातांना निमंत्रण देत आहेत. खड्ड्यांना बुजवून हे अपघात थांबवण्याची नागरिकांची मागणी आहे.

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात ट्रक आणि बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू
उल्हासनगर मधील पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला (Video)
सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना ट्रकने सूनेला चिरडले.

COMMENTS