निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू .

Homeताज्या बातम्यादेश

निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू .

6 मजुरांचा मृत्यू झाला तर 14 जखमी

दिल्ली प्रतिनिधी - निर्माणाधीन(under construction) गोदामाची भिंत कोसळून  6 मजूर ठार झाल्याची दुर्घटना दिल्लीतील अलीपूर(Alipur) येथे घडली आहे. या अप

इंदापूरमध्ये शिकाऊ विमान कोसळले, महिला पायलट जखमी
जपानमध्ये धडकले शक्तिशाली वादळ
सांगलीत महायुतीचा 5 तर महाविकास आघाडीचा 3 जागांवर विजय

दिल्ली प्रतिनिधी – निर्माणाधीन(under construction) गोदामाची भिंत कोसळून  6 मजूर ठार झाल्याची दुर्घटना दिल्लीतील अलीपूर(Alipur) येथे घडली आहे. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू  झाला तर 14 जखमी झाले. जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात(Raja Harishchandra Hospital) दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी गोदामात 20 ते 25 मजूर काम करत होते. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS