प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला अटक.

Homeताज्या बातम्यादेश

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला अटक.

मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहंदी याला अटक.

 प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी(Daler Mehndi) याला अटक झाली आहे. मानवी तस्करी(Human trafficking) प्रकरणी दलेर मेहंदी याला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 15 वर्ष जुने आहे. पंधरा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर सुनावणी झाली असून पटियाला कोर्टाने(Patiala Court) या प्रकरणी दलेर मेहंदीला दोषी ठरवले आहे. 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धान्याचे किट वाटप
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप
भाजपचे खासदार उन्मेष पाटील अखेर ठाकरे गटात दाखल

COMMENTS