शुल्लक कारणातून गट्टूने ठेचून एकाची केली हत्या.

Homeताज्या बातम्या

शुल्लक कारणातून गट्टूने ठेचून एकाची केली हत्या.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना घेतले ताब्यात

नागपूर प्रतिनिधी- कार आणि ऑटो मध्ये डॅश लागण्याच्या  शुल्लक कारणावरून शंकर नगर(Shankar Nagar) चौकातील पेट्रोल पंप(Petrol pump) वर गट्टू ने ठेचून एकाची हत्या करण्यात आली. आरोपींनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चा डिव्हीआर  घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला . दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. सरोज खान(Saroj Khan) असे मृतकाच नाव आहे.

दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.
वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून
राजस्थानमधील जोधपूर मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

COMMENTS