गेम खेळताना मोबाईलचा इंटरनेट डाटा संपल्याने तरुणाने केली आत्महत्या .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेम खेळताना मोबाईलचा इंटरनेट डाटा संपल्याने तरुणाने केली आत्महत्या .

रिचार्ज करून न दिल्‍याने टोकाचे पाऊल.

 जळगाव प्रतिनिधी- मोबाईलवर पब्‍जी गेम(Pubji game) खेळताना त्‍यात शेवटच्‍या लेव्‍हलपर्यंत जात अनेकांनी आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. पर

समान नागरी कायद्याच्या दिशेने…
औंध येथे जिल्हा स्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला सुरुवात
धनश्री शेतकरी मंडळाच्या मागण्यांची पूर्तता करू- डॉ.सचिन सानप

 जळगाव प्रतिनिधी- मोबाईलवर पब्‍जी गेम(Pubji game) खेळताना त्‍यात शेवटच्‍या लेव्‍हलपर्यंत जात अनेकांनी आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. परंतु , हा गेम खेळताना मोबाईल मधील इंटरनेट डाटा संपला. यानंतर वडीलांनी रिचार्ज करून न दिल्‍याने एका तरूणाने आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना बोदवड(Bodwad) येथे घडली. अजय माळी(Ajay Mali) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. बोदवड(Bodwad) शहरातील दत्त कॉलनी(Dutt Colony)  मध्ये हि घटना घडली आहे.

COMMENTS