घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .

Homeताज्या बातम्या

घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .

रंगुबाई धोंडीभाऊ काळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव .

संततधार पावसामुळे घराची पडवी अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे . ही घटना जवळे( Javaḷē)  गावच्या लायगुडे वस्तीत घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे(Rangub

गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन तरुण ठार
समृद्धीवर मध्यरात्री मृत्युचे तांडव
स्कूल  व्हॅन उलटून सहा विद्यार्थी जखमी

संततधार पावसामुळे घराची पडवी अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे . ही घटना जवळे( Javaḷē)  गावच्या लायगुडे वस्तीत घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे(Rangubai Dhondibhau Kale) ( वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या गावच्या माजी सरपंच आहेत . रंगुबाई धोंडीभाऊ काळे( Rangubai Dhondibhau Kale) या दुपारी घरी थांबल्या तर इतर सर्वजण शेतात कामासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पडवीत काम करत होत्या . त्यावेळी संततधार पावसामुळे भिजलेली पडवी त्यांच्या अंगावर कोसळली.यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .

COMMENTS