आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .

Homeताज्या बातम्या

आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .

अपघातात 10 जणं जखमी .

सांगली - आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वार

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर
सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना ट्रकने सूनेला चिरडले.

सांगली – आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत . तासगाव(Tasgaon) तालुक्यातील मनेराजुरी(Manerajuri) या ठिकाणी हा अपघात घडला. जखमींना तातडीने सांगली(Sangli) आणि मिरज(Miraj) येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा(Shirala) तालुक्यातील भागाईवाडी(Bhagaiwadi) व परिसरातील 60 वारकरी हे आषाढीवारी(Ashadhiwari) निमित्ताने पंढरपूरला( Pandharpur) गेले होते . आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला .

COMMENTS