टीझर रीलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार विक्रमची प्रकृती बिघडली .

Homeमनोरंजन

टीझर रीलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार विक्रमची प्रकृती बिघडली .

विक्रमची प्रकृती बिघडली .

 रुग्णालयात केले दाखल साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम(Chian Vikram)  हा त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-१'(Ponyin Selvan-1)  च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे . आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे . परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही . माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नई(Chennai) तील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आजचे राशीचक्र शुक्रवार, ३१ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
तामिळमधील प्रसिद्ध विनोदवीर मायिलसामी यांचे निधन
बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, वयाच्या 40व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासl LokNews24

 रुग्णालयात केले दाखल

साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम(Chian Vikram)  हा त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-१'(Ponyin Selvan-1)  च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे . आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे . परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही . माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नई(Chennai) तील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chian Vikram

COMMENTS