सध्या देशात वाढती बेरोजगारी बघता मुलं आणि मुलींना कोणी ही नोकरीचा आमिष दाखवून फसवत आहे. असाच एक प्रकार नागपुरातील अंबाझरी( Ambājharī) पोलीस ठाण्य
सध्या देशात वाढती बेरोजगारी बघता मुलं आणि मुलींना कोणी ही नोकरीचा आमिष दाखवून फसवत आहे. असाच एक प्रकार नागपुरातील अंबाझरी( Ambājharī) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात पीडीत मुली वर लैंगिक अत्याचार झाल्याचा निष्पन्न झाले आहे.आरोपी निलेश हेडाऊ (Nilesh Hedau) हा या मुलीला बस स्थानक(Bus station) वर भेटला होता . तिथे या मुलीला चांगली नोकरी लाऊन देतो अस विश्वास दिला होता . 3 तारखेला फोन करून इंटरव्ह्यू (Interview) साठी जायचा आहे असं आमिष दाखवून घेऊन गेला आणि मुली वर अत्याचार केला . मुलगी घरी पोहचल्यावर तिने आपल्या बहिणीला झालेली घटना सांगितली व बहिणीच्या सांगण्यावरून तिनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे
COMMENTS