तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्र

लोखंडी गावातील गावगुंडा च्या त्रासाला कंटाळून गावकरचे आमरण उपोषण
पावसाअभावी शहराच्या पाण्याची कपात!
..आणि, भिल्ल वस्तीत तब्बल 50 वर्षांनी आले हक्काचे पाणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय मेट्रो ट्रेनचे जाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचे जाळे विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS