Beed : एकाच विद्यार्थ्याला मिळाले चक्क ३४ हॉलतिकिटे (Video)

Homeताज्या बातम्या

Beed : एकाच विद्यार्थ्याला मिळाले चक्क ३४ हॉलतिकिटे (Video)

आरोग्य विभागाच्या ड गटाच्या पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. आणि याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल ३४ हॉलतिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
बोठेने मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला 5 लाखांचा लाभ ; रुणाल जरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
दुचाकीवर आलेल्या दोघांनी केला गोळीबार | LokNews24

आरोग्य विभागाच्या ड गटाच्या पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. आणि याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल ३४ हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्या समोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झालाय. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

COMMENTS