तुळजाभवानी देवीचा पलंगाचे नगर शहरात आगमन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुळजाभवानी देवीचा पलंगाचे नगर शहरात आगमन

नगर : प्रतिनिधी आज तुळजाभवानी देवीचा पलंगाचे  नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये वाहनाने आगमन झाले असून तो भाविकांना द

लसीकरणामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येतो-डॉ.शरद कोठुळे
अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी

नगर : प्रतिनिधी

आज तुळजाभवानी देवीचा पलंगाचे  नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये वाहनाने आगमन झाले असून तो भाविकांना दर्शनासाठी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पर्यत राहणार आहे 

आगमन झाल्यावर पलंगाची पूजा मंदिराचे पुजारी गणेश पलंगे,उमेश पलंगे यांनी केली यावेळी विजय शेलार उपस्थित होते,

पलंगचा प्रवास होणार नसून, दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो तुळजापूरला वाहनाने नेण्यात येणार आहे (फोटो-महेश कांबळे)

COMMENTS