https://youtu.be/BfXPhU67TsY दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण
दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा (रुचिका सिंह) माफीनामा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती हात जोडून देशाची माफी मागताना दिसत असून, इतरांच्या चिथावणीला व दबावाला बळी पडून आपल्याकडून हे वक्तव्य झाल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी तिच्यावर अंतर्गत दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला असून, या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

COMMENTS