https://youtu.be/3cDdOuklGBo पुण्यात आयोजित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री
पुण्यात आयोजित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार‘ सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडीची तुलना थेट ‘राम-लक्ष्मण’ यांच्याशी केली आहे. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य सोहळा पुण्यात पार पडला, जिथे अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला

COMMENTS