कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.नीरजने रौप्य पदक पटकावत कॉमनवेल्थच्या इतिहासात गो

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.नीरजने रौप्य पदक पटकावत कॉमनवेल्थच्या इतिहासात गोल्ड आणि सिल्व्हर दोन्ही पदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू होण्याचा मान मिळवला.अंतिम फेरीत नीरजसोबत भारताच्या यशवीर सिंगनेही कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीनंतर नीरजने भारतीय भालाफेकीच्या भविष्याबाबत मोठं विधान केलं.”मी मैदानावर नसलो किंवा दुखापतीमुळे खेळू शकलो नाही, तरी भारताकडे चांगले भालाफेकपटू आहेत,” असं नीरज म्हणाला.यशवीरच्या 85 मीटर क्लबमधील प्रवेशाचं कौतुक करत नीरजने देशातील वाढत्या प्रतिभेवर आनंद व्यक्त केला.दरम्यान, नीरजने 85.83 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत रौप्य पदकावर नाव कोरलं.

COMMENTS