Homeताज्या बातम्या

नागपुरात 30 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवी देवी

नागपुरातून 55 किलो गांजा जप्त
देगलूर नाका परिसरात मेडिकल नशेखोरांचा अड्डा?अल्पवयीनांना जाळ्यात ओढण्याचा गंभीर आरोप, प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईची मागणी
पुण्यात मध्यरात्री पोलिसांचे रेव्ह पार्टीवर छापेशंभरहून अधिक युवक-युवती ताब्यात घेतल्याने खळबळ
Nagpur Crime Branch Nabs Two With MD Drugs Worth Lakhs | Crime News


नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवी देवी नगर परिसरातील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 151 ग्रॅम ’एमडी’ (मेफेड्रॉन) पावडर जप्त केली, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 30 लाख 20 हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद नियाज समसूल अन्सारी आणि मोहम्मद असलम समसुल अन्सारी (दोघे रा. राजनगर वाठोडा लेआऊट, भांडेवाडी) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS