Homeताज्या बातम्या

रिपाई कार्यालयात नगर परिषद कर्मचारी आकाश धनवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांची विशेष उपस्थिती

बीड: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)चे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या हस्ते नगर परिषद कर्मचारी आकाश धनवे यांचा वाढदिवस रिपाई कार्यालयात अ

अन्यायकारक लाठीहल्ल्याविरोधात जनक्रोधाचा उद्रेक; वंचित बहुजन आघाडीच्या ’महाराष्ट्र बंद’ला किनवटमध्ये अभूतपूर्व यश
करंजी ग्रामपंचायतीकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना विविध विकासकामांसाठी निधीची मागणी
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा! अयोध्येतील राममंदिर दानपेटीतील गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप

बीड: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)चे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या हस्ते नगर परिषद कर्मचारी आकाश धनवे यांचा वाढदिवस रिपाई कार्यालयात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी पप्पूजी कागदे यांनी आकाश धनवे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या स्नेहमयी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम आरोग्यासह उज्ज्वल भवितव्य आणि सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी रिपाईचे सरचिटणीस अमोल (आबा) धनवे, राजपाल टाकणखार, बाळा सोनवणे, कपिल इनकर, अजय वडमारे, प्रताप धनवे, विकास जोगदंड, विशाल साळवे, रुपेश गायकवाड, अक्षय वडमारे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व आकाश धनवे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व उपस्थितांनी केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला आणि आकाश धनवे यांच्यावर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

COMMENTS