मुंबई ःमहाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याच्या प
मुंबई ःमहाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत नितेश राणे यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. या निकालानंतर तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर पडदा पडला आहे.

COMMENTS