Homeताज्या बातम्या

अतिक्रमणधारक विकास समितीच्या बीड शहराध्यक्षपदी उषा मंडलिक यांची निवड

महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या बीड शहर अतिक्रमणधारक विकास समितीच्या पदी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या लोकांच्या सर्व सुखदुःखामध

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मेडिकल कॉलेज विभाग शाळेत श्री.व्यंकटेश चामनर सर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती
जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका विजया देवकर  
काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी!बीड जिल्हा पदाधिकार्‍यांच्या निवडींना वेग; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन



महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या बीड शहर अतिक्रमणधारक विकास समितीच्या पदी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या लोकांच्या सर्व सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होणार्‍या अशा सौभाग्यवती  उषा  दत्तात्रय मंडलिक  यांची आज अतिक्रमणधारक विकास समितीच्या बीड शहराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली ही निवड लोकशाही पत्रकार संघाचे मा संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब यांच्या आदेशावरून  लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती  मा श्री नवनाथ  जी अण्णा शिराळे पाटील यांच्या हस्ते हे  नियुक्ती प्रमाणपत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली यावेळी येथे उपस्थित असलेले लोकशाही पत्रकार संघाचे मा संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब तसेच लोकशाही पत्रकार संघाचे शिक्षण विकास समितीचे तथा शिक्षण वर्षी बबनराव आंधळे साहेब तसेच कुंभार संघटनेचे नेते कुंभार साहेब तसेच दत्तात्रय मंडलिक साहेब व लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते ही निवड जाहीर केल्यानंतर सर्व मान्यवरांच्या वतीने  सौ उषा दत्तात्रय मंडलिक मॅडम यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील उत्कृष्ट कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या व लोकशाही पत्रकार संघाचे जाळे बीड शहरांमध्ये सर्वत्र आपण आपल्या माध्यमातून लोकशाही पत्रकार संघाला सदस्य जोडावेत व सर्वत्र लोकशाही पत्रकार संघाचे जाळे विनावे अशा अपेक्षा ही मान्यवरांनी या वेळी शुभेच्छा देताना व्यक्त केल्या व हा निवडीचा कार्यक्रम  अतिशय मोठ्या उत्साहामध्ये अहिल्यानगर रोड बीड या ठिकाणी  संपन्न झाला.

COMMENTS