Homeव्हिडीओ

मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार; मानखुर्दमध्ये इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू, खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर.

मुंबईच्या मानखुर्द येथील जनता नगरमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन मजली इमारत (चाळ) कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ महिला व २ मुलांसह एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे शहरात इतरत्रही दुर्घटना घडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरपुढील दोन-तीन दिवसांत आगमनाची शक्यता
मान्सूनचे आज मुंबईत आगमन होण्याची शक्यता

COMMENTS