Homeताज्या बातम्या

विजया डावखर यांचे निधन

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील साई ऑफसेटचे संचालक प्रविण त्रंबकराव डावखर यांच्या पत्नी विजया प्रविण डावखर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, मुलगा, दीर, भावजई, पुतण्या व पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण
सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत साठ टक्के मतदान

COMMENTS