Homeताज्या बातम्या

शांतता करार हवेत विरला! २४ तासांत अमेरिकेचा इराणवर सलग दुसरा एअर स्ट्राईक; होर्मुजची सामुद्रधुनी युद्धाच्या छायेत। लोकमंथन News२४

अमेरिकेने शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस इराणच्या किनाऱ्यावरील सिरीक, बंदर-ए-लेंगाह आणि केश्म बेटावरील क्षेपणास्त्र-ड्रोन तळ, रडार आणि पाळत ठेवणाऱ्या सुविधांवर हवाई हल्ले (Air Strikes) केले。 इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीत पनामाच्या ‘एमटी किकू’ (MT Kiku) या तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे

अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !
अरबी समुद्रात अमेरिका आणि इराण पुन्हा समोरासमोर; अमेरिकन नौदलाने इराणचे जहाज गोळीबार करून जप्त
इराणने अणुकार्यक्रम थांबवावा अन्यथा करार अशक्य; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ठाम भूमिका

COMMENTS