Homeताज्या बातम्या

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना त्यांच्याच मंत्रालयाकडून ९९ लाखांची सबसिडी! काकडीच्या शेतीवरून भागीरथ चौधरी वादाच्या भोवऱ्यात

केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी राजस्थानातील त्यांच्या शेतातील काकडीच्या पिकासाठी तब्बल ९९ लाख रुपयांचे सरकारी अनुदान (सबसिडी) घेतल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) ही रक्कम मंजूर केली आहे, मात्र हे मंडळ केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गतच येत असल्याने विरोधकांनी यावर ‘हितसंबंधांचा संघर्ष’ (Conflict of Interest) असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

सावधान! ऑनलाइन गेमिंगसाठी आता नवे कडक नियम; १ मे पासून केवायसी आणि पालकांची संमती अनिवार्य होणार
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव; राज्यसभेत 73 खासदारांनी राष्ट्रपतींकडे नोटीस सादर
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ

COMMENTS