केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सहकार व साखर उद्योगाला बळ देण्यासाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांच्या दोन भव्य प्रकल्पांची घोषणा केली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथे प्रत्येकी १,५०० कोटी रुपयांचे दोन प्रकल्प उभारले जाणार आहे

COMMENTS