पुणे : पुणे शहर आणि देशभरात मोठी खळबळ उडवून देणार्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक वि
पुणे : पुणे शहर आणि देशभरात मोठी खळबळ उडवून देणार्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत, पुणे पोलिसांनी आता थेट त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी कायदेशीर पावले उचलली असून, याप्रकरणी येत्या 23 जून रोजी सत्र न्यायालयात पोलिसांकडून रिट याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.

COMMENTS