Homeव्हिडीओ

दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!

दौंड तालुक्यातील पाटस येथे सिमेंटच्या गाड्या भरण्याच्या व्यावसायिक वादातून झालेल्या गोळीबार आणि हाणामारीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांना अटक केली. यवत पोलिसांनी कसून तपास करत मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांची पाटस परिसरातील मुख्य रस्त्यांवर जाहीर धिंड काढली.

नालासोपाऱ्यात तब्बल ५ व्यांदा ‘त्या’ गौशाळेवर चालला पालिकेचा हातोडा; सकल हिंदू समाज आक्रमक होत विचारला नेत्यांना जाब!
 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश

COMMENTS