Homeताज्या बातम्या

शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर जंतरमंतरवरून कडाडून प्रहार; वांगचुक यांच्या उपस्थितीने आंदोलनाला मोठी ताकद!। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=d6UMoGYa3RU सतत होणाऱ्या पेपरफुटीमुळे आणि परीक्षांमधील गोंधळामुळे देशातील तरुण वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे. याच

राजधानीत 9 जणांचा होरपळून मृत्यू; चार मजली इमारतीला आग लागून दुर्घटना
दिल्ली विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई! बँकॉकहून आलेला ४८ कोटींचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त!
दिल्लीतील साकेत नगरमध्ये ३ मजली इमारत कोसळली; थरारक व्हिडिओ समोर!। लोकमंथन News२४

सतत होणाऱ्या पेपरफुटीमुळे आणि परीक्षांमधील गोंधळामुळे देशातील तरुण वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ६ जून रोजी देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर एका अत्यंत अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाने पाठिंबा दिल्यामुळे या आंदोलनाची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक!

COMMENTS