Homeताज्या बातम्या

NEET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अडचणीत; बेकायदेशीर इमारतीवर कारवाई!

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) मुख्य आरोपी व लातूरमधील माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांची बीडमधील अनधिकृत चार मजली इमारत जमीनदोस्त केली आहे. नगरपालिकेने दिलेल्या नोटीसनंतर नियमबाह्य बांधकामावर हातोडा पडल्याने पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नागपूरमध्ये मुरुम माफियांचा धुमाकूळ तहसीलदाराला ३ किलोमीटर फरफटत नेत दिला जीवे मारण्याचा प्रयत्न
अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मोठा अनर्थ! अहिल्यानगरमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हँड ग्रेनेड फुटल्याने प्रचंड खळबळ
लखीमपुर खिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरून वाद; संतप्त जमावाकडून पोलीस गाडीची तोडफोड

COMMENTS