Homeमहाराष्ट्र

“NEET पेपर लीक आणि महागाईवरून विजय वडेट्टीवारांचा मोदी सरकारवर घणाघात। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=_RkJtEP_eaI नीट युजी परीक्षा घोटाळा आणि देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच त

होर्मुझसाठी मोठा प्लॅन! अमेरिकेला वगळून ३० पेक्षा जास्त देश एकत्र
रुपया विक्रमी नीचांकी पातळीवरपरकीय चलनाच्या तुलनेत 95.20 वर पोहोचला
महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!

नीट युजी परीक्षा घोटाळा आणि देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये बोलताना केंद्र सरकारवर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधलाय. नीट युजी परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील तब्बल १८ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

COMMENTS