Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सी ६०’ जवानांचा जंगलात थरार! नक्षलवाद्यांचा मोठा डाव उधळला, स्फोटकांचा साठा जप्त

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘सी-६०’ (C-60) कमांडोंनी छत्तीसगडच्या सीमेवरील अबुजमाडच्या घनदाट जंगलात राबवलेल्या तीन दिवसीय विशेष नक्षलविरोधी अभियानात ७ जहाल माओवाद्यांचा खात्मा केला आणि मोठा घातपाताचा कट उधळला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
धारूर पोलिसांची धडक कारवाई : 31 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्तइनोव्हा क्रिस्टासह मोठा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत
भाजप नगरसेवक पती सागर देशपांडे प्रकरण; खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी; एसपींची भेट घेऊन शिष्टमंडळाकडून निवेदन

COMMENTS