Homeव्हिडीओ

शिरूर महामार्गावर भरधाव कारने वाहनांना उडवले; काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद!

पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे। भरधाव कार, टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेली ही धडक थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती।

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताप आणि थकवा जाणवू लागल्याने ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यत
गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर पाच जण बुडाले
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या

COMMENTS