Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये घटसर्प आजाराने २ चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दोन चिमुकल्यांचा घटसर्प (Diphtheria) आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. गेल्या अनेक वर्षांपास

राजधानीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार; नीट घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘एसएसजीएम’च्या सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएटसाठी निवड; कोपरगाव महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह
कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा
Malegaon Diphtheria Deaths; Childrens Deaths Shock Health System

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दोन चिमुकल्यांचा घटसर्प (Diphtheria) आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावात वास्तव्यास असलेल्या एका राजस्थानी कुटुंबातील ही दोन बालके असल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे सरकारकडून घटसर्प हा आजार जवळपास संपल्याचा दावा केला जात आहे, तसेच दुसरीकडे लसीकरणावरही मोठा खर्च होत असताना दोन निष्पाप बालकांचा यामुळे मृत्यू होतो, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर मात्र आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

COMMENTS