Homeताज्या बातम्याबीड

कौस्तुभ मातेकर 99.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी चि.कौस्तुभ ज्ञानेश मातेकर याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली असून त्याला 99

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाददिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके सायकलवरून पोहोचले बँकेत
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण  आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन



येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी चि.कौस्तुभ ज्ञानेश मातेकर याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली असून त्याला 99.60 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
यावर्षीचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा दहावी चा निकाल जाहीर झाला असून यात श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.त्यात चि.कौस्तुभ ज्ञानेश मातेकर याने यापूर्वी स्कॉलरशिप परीक्षा, डॉ.होमी भाभा बाल विज्ञान परीक्षांमध्ये सुद्धा यशस्वी झाला होता.याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी झाला आहे.त्याच्या यशस्वीतेचे श्रेय त्याचे आई वडील, नातेवाईक,गुरुजन यांना दिले आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS