पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे हृदयद्रावक दृश्य काही नागरिकांच्या मोबाईल कॅमेर्यात कैद झाले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ’काकडे व्हीटीपी अर्बन लाइफ’ सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

COMMENTS