Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिवापुरात आगीचं भीषण तांडव! १६ घरं खाक, संसार उघड्यावर; मदतीसाठी पीडित कुटुंबांचा टाहो

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात असलेल्या धामणगाव (विद्यामंदिर) येथे शनिवारी (२ मे २०२६) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत १६ ते ४० घरांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आगीची तीव्रता एवढी होती की, बघता बघता निम्म्या गावातील कवेलू घरांना आगीने कवेत घेतले.

इंदौरमध्ये गॅस पाइपलाइन लीक झाल्याने भीषण स्फोट; अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळले
गोरेगावच्या बांगुर नगर परिसरात भीषण आग; झोपडपट्टीसह ४-५ दुकाने खाक
हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!

COMMENTS