Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात रंगला सामना; धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना ‘या आणि चाचणी घ्या’ असं जाहीर आव्हान!

https://www.youtube.com/watch?v=DG_TrtiDAwE नागपुरात (एप्रिल २०२६) सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन

मुंबईतील भोंदू रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा
भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी; व्यवसायर्चीं नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई; अंनिसने उघड केला फसवणुकीचा..

नागपुरात (एप्रिल २०२६) सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या ‘दिव्य शक्ती’च्या दाव्याला आव्हान देत, ते सिद्ध केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून, धीरेंद्र शास्त्रींनी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या आपल्या रामकथेदरम्यान, “या आणि माझी चाचणी घ्या” असे थेट आव्हान श्याम मानव यांना दिले आहे

COMMENTS