Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या ‘त्या’ विधानावर बागेश्वर बाबांनी मागितली जाहीर माफी

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानावर जाहीर माफी मागितली आहे. एका प्रवचनादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केले होते, ज्याचा महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी
किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी देणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसलेकरवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानावर जाहीर माफी मागितली आहे.

एका प्रवचनादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केले होते, ज्याचा महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

COMMENTS