Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विले पार्ले स्टेशनवर होम गार्डची मुजोरी ट्रेन मॅनेजरला लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार कैद

विले पार्ले स्टेशनवर एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय! जिथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या होमगार्डने चक्क एका ट्रेन मॅनेजरला लाथ मारून मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार विले पार्ले स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घडला असून या मारहाणीचा थरार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. होमगार्डची ही मुजोरी पाहून रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शिरपूरनंतर साक्रीत भोंदू बाबाचा थरार; अडचणी दूर करायला गेलेल्या तरुण-तरुणीचा निर्घृण खून!
पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या अवैध मालमत्तेवर थेट हातोडा। लोकमंथनNews२४

COMMENTS