Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मतदानासाठी मजुरांची गावी धाव! बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर बंगाली नागरिकांची प्रचंड गर्दी…

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बेंगळुरूच्या SMVT (सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनल) स्टेशनवर बंगाली मजूर आणि नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. एप्रिल २०२६ मधील आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मजुरांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे, ज्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलोच नाही!’; बंगालमध्ये पराभवानंतरही ममता दीदींचा पवित्रा
जुने विधेयक परत आणा; पाहुया कोण महिला विरोधी; प्रियांका गांधी वाड्रांनी चांगलेच सुनावले
माहूरमध्ये भाजपचा जल्लोष; 3 राज्यांतील विजयाचा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

COMMENTS