Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ऐतिहासिक! वैशाली रमेशबाबूने रचला इतिहास; फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय महिला!

भारतीय ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू यांनी फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 जिंकली आहे. 15 एप्रिल रोजी सायप्रसमधील कॅप सेंट जॉर्ज हॉटेलमध्ये झालेल्या अंतिम फेरीनंतर त्या गुणतालिकेत अव्वल स्थानी होत्या. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना, वैशालीने अंतिम फेरीत अनुभवी रशियन खेळाडू कॅटेरिना लॅग्नोचा पराभव केला. 24 वर्षीय वैशाली कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

महिला पोलिस अधिकारीही खरातच्या संपर्कात; पसंतीच्या बदलीसाठी भोंदूशी संगनमत केल्याचा संशय
काश्मीरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी जेरबंद
नागपूरात IIIT परीक्षेच्या तणावातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

COMMENTS