Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उंबरेमध्ये भीम जन्मोत्सव सोहळा उत्साहात विद्यार्थ्यांचा सत्कार; भिमगीतांनी परिसर दणाणला

उंबरे : येथील ग्रामस्थांच्या वतीने विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बाबासाहेबांच्या

महात्मा बसवेश्‍वर यांची ’अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी : डॉ. उपाध्ये
महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली : डॉ. प्रमोद गायकेसौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी
डॉ. बाबासाहेबांचे जीवन आजच्या पिढीस प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागरसौ. के.एस.के. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

उंबरे : येथील ग्रामस्थांच्या वतीने विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस मानवंदना अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माळवाडी परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 जयंतीनिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य ‘स्वर मिलन’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीमसूर्याची संघर्षगाथा आणि भिम- बुद्ध गीतांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यक्रमामुळे उंबरे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS