नाशिक : नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषण प्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसर्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी स

नाशिक : नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषण प्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसर्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला पुन्हा 18 एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले होते. मात्र सुनावणीच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.


COMMENTS